@TawdeRitu @mybmcWardGS @mybmc ही घाण साफ करावी. फोटो मधील बॅनर्स सोडून अजुनही बाजूला आहेत त्यामुळे स्वत: चे डोके वापरून काम करा आणि हो बांबू पण काढा ते नेहमीप्रमाणे तसेच ठेवून लोकांचे बांबू लावू नका. स्थळ: प्रभादेवी सर्कल व सयानी रोड सिग्नल.