@mybmcWardGS कबुतरांना खाणे घालण्यास निर्बंध असताना सुद्धा त्याविरोधात जाऊन काही नतद्रष्ट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. यावर कठोर कारवाई करावी. पत्ता:- पृथ्वी एम्परर बिल्डिंग, न्यू प्रभादेवी रोड, प्रभादेवी मंदिराच्या बाजूला, मुंबई ४०००२५.