दि ५-३-२०२६ रुणवाल ग्रुप चा हा प्रोजेक्ट लोअर परेल येथे चालू असून त्याचा नाहक त्रास हा तेथील स्थानिक रहिवाशांना त्याचा त्रास होत असून बी एम सि नी कारवाई करावी ही विनंती @MumbaiPolice @mybmcWardGS @mybmc