In reply to
Sion railway station west परिसरात ट्रक पार्किंग आणि फेरीवाल्यांनामुळे लोकांना चालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या वर bmc तसेच पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई करावी.
@DevKhot479056 @mybmc @MTPHereToHelp @TawdeRitu @zee24taasnews @shankar1282 @MhatreSanket @DrJyotiEGaikwad @CMOMaharashtra @Ani_Pednekar आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.