नुकतच स. बा. पवार मार्ग करी रोड विश्रांती जवळ डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पाऊस नसताना हे पाणी साचले आहे. मग पावसाळ्यात काय अवस्था असेल? कॉन्ट्रॅक्टर ,स्थानिक नगरसेवक, महानगर पालिका यांनी लवकर दखल घ्यावी ही अपेक्षा.@mybmcWardGS @mybmc @BmcRoads @MumbaiPolice @VishalB98168593