In reply to
याचसोबत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि श्रमिक मैदान, करीरोड याठिकाणी देखील बालचित्रकाला स्पर्धा भरविण्यात आली. यावेळी जी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती वर्षा गांगुर्डे आणि इतर विभागीय अधिकारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी उपस्थिती नोंदवली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नातील मुंबईची अत्यंत सुरेख पद्धतीने चित्रे साकारली आहेत. #MyBMCUpdates #MumbaiEducation #DrawingCompetition
1 reply
@mybmcWardGS