@mybmcWardGS दि २५-२-२०२६ रोजी तक्रार करून देखील दि २-३-२०२६आजही तीच परिस्थिती आहे ह्या वर काही उपाय होणार आहे कि नाही त्याचे उत्तर आपण स्थानिक नागरिकांना द्यावे ही कळ कळीची विनंती धन्यवाद