@MumbaiPolice @mybmc @mybmcWardGS @MTPHereToHelp M/s.Talati & Partners LLP C.S.743A खान अब्दुल गफर खान रोड,वरळी सी.फेस ह्या सदरच्या साईटवर डेव्हलपमेंटच काम सुरू आहे परंतु मागील ३ महिन्यांपासून सदर विकासकाकडून पुथपाथवर अतिक्रमण केले आहे सदर विकासकावर तात्काळ कारवाई करावी