आताचेच चेंबूर चे ताजे उदाहरण असताना वरळीतही डॉ.इ मोजेस रोड आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन मागे संबंधित बिल्डिंग चे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी कोणत्याही प्रकारचे सेफ्टी बेल्ट हेलमेट चा वापर न करता काम सुरू आहे सदर ठिकाणी जीवित हानी होऊ शकते @mybmcWardGS @CPMumbaiPolice @mybmc