In reply to
बाबाजी जां म संडेकर मार्ग लोअर परेलच्या रस्त्यावर पाणी येते आहे तरी लवकरात लवकर दुरुस्त करावे @mybmc @mybmcWardGS @CMOMaharashtra @PMOIndia @DGPMaharashtra
@SagarPatne13 @mybmcWardGS @CMOMaharashtra @PMOIndia @DGPMaharashtra सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardFS यांना सूचित केले आहे.