In reply to
@mybmcWardGS
@mybmcWardGS हे रात्री दिवस काम चालू आहे पूर्ण रस्ता खराब आहे कोणी लक्ष देत नाही आमची चालण्याची सोय नाही मग BMC काय करते महापौर काय करते मनमानी चालू आहे