ह्या अगोदर अनेकदा तक्रार केली आहे पण अजून देखील लोअर परळ पुलाखाली कचरा आणि राडारोडा पडून आहे. माझी विनंती आहे की हा कचरा आणि राडारोडा साफ करून तिथे काँक्रिट भरून जागा सुधारण्यात यावी. स्थळ: तालचेकरवाडी शाळे समोर, ह. ल. नागांवकर मार्ग, लोअर परळ (पश्चिम). @mybmcWardGS @mybmcInfra