In reply to
आज दि २५-२-२०२६ रोजी वरळी रुणवाल जि के मार्ग यांच्या प्रोजेक्ट ची ही माती सफाई कामगार नाही ती माती साफ करायला एखादा अपघात झाल्यावर हे साफ होणार काय? @mybmc
@NikhilJ25303550 सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardGS यांना सूचित केले आहे.