In reply to
हरिश्चंद्र येवले मार्ग दादर मुंबई 28 मनपा जे उत्तर विभाग कार्यालय बाहेरील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी वॉटर टेबल तुटलेले आहेत वारंवार तक्रार करून देखील इथे डांबरीकरण करण्यात येत नाही @mybmc @CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia @MTPHereToHelp
@santoshgurav299 @mybmc @CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia @MTPHereToHelp आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे.