In reply to
वॉर्ड:क्र, १९२ मधील एस के बोले रोड दादर मु २८ याठिकाणी पाण्याचे टँकर भर वाहतुकीच्या रस्त्यात उभे करून वाहतूक कोंडी करत आहेत तसेच पाईप फुटपाथवर टाकल्याने नागरिक पडत आहेत व पाईप झाडावर खिळे मारून लटकवले आहेत @MumbaiPolice @mybmc @MTPHereToHelp
@santoshgurav299 @MumbaiPolice @mybmc @MTPHereToHelp आपल्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.