🔷महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांचे आज मुंबईत आगमन झाले. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुष्पगुच्छ प्रदान करुन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. 🔶याप्रसंगी माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस