@mybmc @mybmcWardGN @mybmchealth @ShivSenaUBT_ @BJP4Maharashtra फुटपाथ 4dec रोजी उखडला आणि तसाच ठेवला. 6 नंतर करू! आज 4 एप्रिल आहे. अजून तसाच अर्धवट. रोज एखादा वयस्क धडपडतो. कोण जबाबदार? #mumbai @mumbaimatterz @MumbaiMattersz @RoadsOfBombay