मा.@Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @mybmc @mybmcSWM @mybmcWardGN @MumbaiPolice ईदच्या नंतर सुरू होणार नाल्यावर पुन्हा बेकायदेशीर बांधकाम सोशल नगर धारावी कारवाईची मागणी, घर मिळाले आहे परंतु जागेवर पुन्हा कब्जा करण्याची तयारी सुरू