@mybmc @mybmcWardGN @TawdeRitu @mayor_mumbai शनिवारी महानगरपालिकेला सुट्टी असते? की शनिवारी महानगरपालिकेचे नियम लागू होत नाहीत की शनिवार न कर्त्याचा वार आहे हे सिद्ध करताय? दादर स्थानकाबाहेरचा रस्ता आणि फुटपाथ पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापला आहे म्हणून विचारतो आहे.