@myBESTElectric @mybmcWardGN @mybmc @TV9Marathi @MumbaiTarun माहीम विधानसभा प्रभाग क्र 191 मधील गोपी टॅंक मार्गांवर गेली दोन दिवस बेस्ट पोल च्या लाईट बंद असल्यामुळे रात्री काळोख असतो. ह्या काळोखाचा फायदा चोर, गुंड घेऊ शकतात. कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?