In reply to
@CPMumbaiPolice @DcpZone5Mumbai @MumbaiPolice एस के बोले रोड दादर पश्चिम मुंबई ४०००२८ या ठिकाणी या टँकरलावण्यासाठी कायम इथेच उभे करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांनी दिली आहे का कि @mybmcWardGN @MYBMC
@kamlesh_govind @CPMumbaiPolice @DcpZone5Mumbai @MumbaiPolice @mybmcWardGN @mybmc @MTPHereToHelp @4pmnews_network @mumbaitak @LokmatMumbai @LoksattaLive @mumbainews_24 @zee24taasnews @ZeeNews जागा वाहतुकीसाठी व स्थानिक रहिवासी व इतर जनतेसाठी ये जा करण्याच्या जागेवर टँकर उभे करणे म्हणजे अपघात होण्याची लक्षणें आहेत. तरी येथे मुंबई मध्ये जागा अपुरी असल्याने टँकर येथे उभे करण्याची वाहतूक विभाग व बी. एम. सी. यांनी परवानगी देऊ नये. त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी ही विनंती.