काकासाहेब गाडगीळ मार्ग (R.A.S.) वर दोन्ही बाजूंनी सूरज बिल्डर कडून डंपर, सिमेंट मिक्सर आणि इतर मोठी वाहने बेकायदेशीरपणे पार्क केली जात आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावि. @mybmc @MTPHereToHelp @mybmcWardGN