सदर वाहन ही कचरा साफ करण्याकरिता आहे की प्रदूषण करण्याकरिता हेच कळत नाही कचर आत कमी हवेत जास्त रोगराई होण्याची शक्यता टाळता येत नाही . धारावी ONGC @CMOMaharashtra @mybmc
1 reply
@ShindeAkas10619 @CMOMaharashtra सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत @mybmcWardGN यांना सूचित करण्यात आले आहे.