In reply to
एन सी केळकर मार्ग दादर मुं 28 विसावा हॉटेल समोरील जे दुभाजक आहे ते चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला इथे खूप वर्दळ असते या दुभाजकांच्या अडचणीमुळे वारंवार येथे अपघात घडत आहेत हे दुभाजक हटवण्यात यावे हीच विनंती @mybmc @TawdeRitu @MTPHereToHelp @CMOMaharashtra
@santoshgurav299 @mybmc @TawdeRitu @MTPHereToHelp @CMOMaharashtra आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.