@mybmc @mybmcWardGN @MTPHereToHelp गोखले रोड-काकासाहेब गाडगीळ मार्ग येथील मुख्य जंक्शन येथे सिंग्नल यंत्रणा धोकादायक परिस्थिती मध्ये आहे केबलमूळे सिंग्नल पड़ून अपघात होऊ शकतो. त्वरित कार्यवाही आवश्यक आहे.