लक्ष्मीबाग केला बखार एमजी रोड धारावी या ठिकाणी माणसाला चालायची जागा नाही व मोठे टेम्पो येतात समान टाके व उतरे पर्यंत लोकांनी थांबवून ठेवतात.उद्या काय आपत्कालीन परस्तिथी झाली तर एम्बुलेंस आणि अग्निशामक येऊ शकत नाही अशी परस्तिथी झाली आहे.@mayor_mumbai @TawdeRitu @mybmcWardGN