कन्स्ट्रक्शन साईटवरील फेंसिंग(कुंपण)पडली आहे फेंसिंग पडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला या केलेल्या तक्रारीला 24 तास उलटून देखील अद्याप इथे याबाबत योग्य ती चौकशी करून विकासकावर कठोर कारवाई करण्यात यावी @MumbaiPolice @mybmc @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde
1 reply
@santoshgurav299 @MumbaiPolice @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardGN यांना सूचित केले आहे.