जी उत्तर विभागाच्या माध्यमातून दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. #Cleanlinessdrive #CleanMumbai
1 reply
स्थानिक आमदार श्री. महेश सावंत, स्थानिक नगरसेविका श्रीमती विशाखा राऊत यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जी उत्तर विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.