वार्ड:क्र 192 मधील वामन चितळे पथ दादर मुं 28 याठिकाणी पाणी उपसा करणारा टँकर सार्वजनिक ठिकाणावरची स्ट्रॉम वॉटर चेंबर तोडत असतो कित्येकदा तक्रार करून देखील मनपा या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे याची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी @mybmc @MumbaiPolice @MTPHereToHelp @TawdeRitu
1 reply
@santoshgurav299 @MumbaiPolice @MTPHereToHelp @TawdeRitu सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardGN यांना सूचित केले आहे.