काही महिन्यापूर्वी नवीन इमारती बांधकाम बाबत आयुक्त यांना पत्रव्यवहार केला होता मात्र मनपा जी उत्तर विभाग यांनी या पत्राकडे दुर्लक्ष केलेलं आहे भविष्यात प्रभाग क्रमांक 191 मध्ये अशा दुर्घटना उद्भवू नयेत यासाठी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा @mybmc @CMOMaharashtra @mybmcWardGN