In reply to
दानशूर भागोजी शेठ कीर हिंदू स्मशानभूमी जांभेकर महाराज पथ दादर मुं २८ या स्मशानभूमीत अंतविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्यास आसन व्यवस्था नाही बरेच लाकडी स्टील बेंच तुटलेले आहेत त्यांची डागडूजी करा किंवा नवीन बसवण्यात यावेत @mybmc @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde
@santoshgurav299 @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardGN यांना सूचित केले आहे.