दानशूर भागोजी शेठ कीर हिंदू स्मशानभूमी जांभेकर महाराज पथ दादर मुं २८ या स्मशानभूमीचा गेट तुटला आहे त्याची दुरुस्ती करा लाईट तुटल्या आहेत बंद पडलेले आहेत या सर्वांची डागडुजी करावी किंवा नवीन लावण्यात यावे हीच विनंती @mybmc @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia
1 reply
@santoshgurav299 @TawdeRitu @CMOMaharashtra @mieknathshinde @PMOIndia सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardGN यांना सूचित केले आहे.