हा लावलेला बॅनर इतका खाली आहे की येता-जाता लोकांच्या डोक्याला लागू शकतो आणि कधीही कोणाच्या डोक्यावर पडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती धोकादायक आहे आणि अपघात घडू शकतो. कृपया तातडीने कारवाई करून हा बॅनर काढून टाकावा. Location- परळ भोईवाडा नाका, विकास मेडिकल जवळ, @mybmcWardFS
1 reply
@mybmcWardFS not revert on this issue??