@mybmc @mybmcWardFS दातार बिल्डिंग, साने गुरुजी मार्ग पदपथा वरील (बेस्ट पेटीच्या बाजूला) झाडाच्या फांद्या बिल्डिंगच्या छपरावरील कवलांना लागत आहेत. त्यामुळे कवले पडून हानी होण्याची शक्यता आहे. तरी लवकरात लवकर ह्या झाडाच्या फांद्या छाटण्याची विनंती.