ह्या गार्डन मध्ये नजीकच्या काळात लहान मुलांसाठी काही नवीन संसाधने लावण्यात आली होती त्यातील खालील गोल गोल फिरणारे यंत्र खराब झाले आहे ज्यामुळे लहान मुलांना अपघात होऊ शकतो क्रुपया दुरुस्त करून देणे @mybmcInfra @mybmc @mybmcWardFS