@mybmcWardFS अभ्युदय नगर, काळाचौकी:४०००३३. रस्ते खणले आहेत. फूटपाथ वर फेरीवाले. सामान्य लोकांनी चालायचं कुठं. कृपया याची दखल घ्यावी....