हे गार्डन आहे की डिस्को? गार्डनचे उद्घाटन ३ फेब्रुवारीला झाले आणि आज ८ फेब्रुवारी आहे. अवघ्या ५ दिवसांत इथले लाईट्स ब्लिंक करायला लागलेत. 🤦♂️ इतक्या लवकर लाईट्स खराब कशा होतात? कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह आहे. @mybmc @miurmilapanchal @mybmcWardFS