@mybmcWardFS आमची बिल्डिंग आचार्य दोंदे मार्ग परळ येथे असून, वारंवार पाणी कपातीची समस्या भेडसावत आहे. गेले दोन दिवस आमच्याकडे अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे, तळमजल्या लगत main टाकी आहे, खाली पंप असून देखील तिसऱ्या मजल्यावरती आमच्या टाक्या भरत नाहीत. तत्काळ लक्ष देणे.