गांधी चौक येथे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडले आहेत, त्यामुळे गाड्या घसरत आहेत. कृपया येथे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. @mybmcWardFS @mybmc