@mybmcWardFS @mybmcWardFS @TawdeRitu @Dev_Fadnavis @MumbaiPolice बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तक्रार करूनही BMC चा संबंधित विभाग अजूनही कारवाई करत नाही. प्रश्न असा आहे की — या अतिक्रमणामागे कुणाचा हफ्ता चालू आहे का?मुंबईत कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे.#BMC #IllegalEncroachment