In reply to
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष आणि समाजवादी पक्षाचे सदस्य या निवडणुकीवेळी अनुपस्थित होते. ‘एफ दक्षिण’आणि ‘एफ उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कामकाज सांभाळले. (२/३)
उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अरुण क्षीरसागर, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती वृषाली इंगुले आणि महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होते. (३/३)