In reply to
@mybmc हितेश अलुमिनिम ०३/१४४ कोहिनुर मिल चाळ , एस. एस. वाघ मार्ग नायगाव दादर मुंबई १४ हा दुकान दार दुकानाच्या बाहेर काम करतो त्या मूळे पादचारी यांना फूट पाथ वरून चालायला त्रास होतो. एफ दक्षिण मनपा विभाग दखल घेईल का ?
@NitinKadam35013 @TawdeRitu सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardFS यांना सूचित केले आहे.