In reply to
🔹मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत एफ दक्षिण, एफ उत्तर व जी उत्तर विभाग
@mybmc परळ अपना बाजार ते क्रिसेंट बे पर्यंत सिकंदर या हातगाडी माफियाच्या रस्त्यावर हातगाड्या असतात. फुटपाथवर फेरीवाले बसले आहेत, कमीत कमीत गाड्यांसाठी, रहिवाश्यासाठी रस्ते तरी मोकळे करा. सिकंदर चे हातगाडीचे गोडाऊनआहे.450 हातगाड्या एफ साऊथ विभागात आहेत.@ShelarAshish @mybmcWardFS @mybmc
1 reply
@PawarNitesh2000 @ShelarAshish @mybmcWardFS सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardFS यांना सूचित केले आहे.