संगम नगरमधील होकर्समुळे होत असलेला रस्ता जाम हा खरोखरच नागरिकांसाठी त्रासदायक विषय आहे, माझी विनंती आहे, संध्याकाळी 4 ते 10 लोक चालू सकत नहीँ, इतकी जागा पण ठेवत नहीँ यांचा वर तत्काल कार्यवाही @mybmcWardFN अपेक्षित आहे 🙏 लोकेशन :-19.022847,72.870695 @MumbaiPolice @TawdeRitu