महोदय, वरील विषयानुसार आपल्या निर्देशनांस आणुन देऊ इच्छीतो की, मुंबई @mayor_mumbai महानगरपालिका एफ उत्तर विभाग प्रभाग क्र१७२ साईन विभागाच्या हद्दीत देणारे लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकिय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव, साईन मुंबई-२२. @TawdeRitu @mybmc @mybmcWardFN
1 reply
एफ उत्तर संबंधित अधिकाऱ्यांना फुटपटच्या जागेवर अतिक्रमण उसाचे रसाचे दुकाने स्टॉल बाकडे सोबत फोटो देऊन सुद्धा अधिकारी नाही कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे मुंबईचे महापौर रितू तावडे मॅडमला पंधरा दिवसापासून ट्विटरचे माध्यमातून वारंवार तक्रार केली मॅडमनी आमच्या तक्रार @TawdeRitu