कार डेकोर नावाचे हे दुकान शांती नगर,वसंतदादा पाटील मार्ग,वडाळा या ठिकाणी असुन समोरच बेस्ट चा बस थांबा आहे.परंतु याच्या दुकानात आलेल्या गाडया रस्त्यावरच पार्क होत असल्याने प्रवाश्यांना त्रास होतो.तरी कारवाई अपेक्षीत आहे. @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardFN