@mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @myBESTBus @mybmcWardFN @CMOMaharashtra दिनांक 18/3/2026 रोजी मनपा एफ उत्तर विभागाचे अधिकारी श्री सागर व अन्टापहिल वाहतूक विभागाचे श्री वायसिंग पाटिल यांचे पुन्हा अजून एक साईट व्हिजीट झाली. अन्टापहिल ते नाना फडणवीस पूल पर्यंत बस ची दुतर्फा
1 reply
@mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @myBESTBus @mybmcWardFN @CMOMaharashtra कृपया गेल्या वर्षी हा रस्ता खुला झाला परंतु मोनोरेल चे मनपा समन्वया अभावी गेले 13/14 वर्ष दुतर्फा वाहतूक व आता 1 वर्ष बस दुतर्फा सुरू झाली नाही तरी येत्या 2 महीन्यात मोनोरेल चे 2/30 पिलर मुळे बससेवा जो अडथळा आहे तो दूर करून बस सेवा सुरळीत करण्यात यावी