In reply to
@mybmc एफ नॉर्थ वॉर्ड अंतर्गत वडाळा (पूर्व) येथील इन्दिरा नगर, सॉल्ट पॅन रोड येथील इस्माईल चिकन शॉप परवान्याशिवाय सुरू आहे, ज्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे आणि रोगराई पसरत आहे. तक्रारी असूनही, कोणतीही कारवाई केली जात नाही. ।
@janjagriti3 सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardFN यांना सूचित केले आहे.