@mybmc @mybmcWardFN वॉर्ड क्र.१८०,समागम नगर, वडाळा (पूर्व), विद्यानलकर कॉलेज जवळ, मुंबई४०००३७ येथे गटर पूर्णपणे तुंबले आहे. त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचले आहे आणि परिसरात दुर्गंधी व डासांची समस्या वाढली आहे. कृपया तात्काळ गटर साफसफाई करून ही समस्या सोडवावी. मोबाईल: 9867100953