In reply to
एफ उत्तर संबंधित अधिकाऱ्यांना फुटपटच्या जागेवर अतिक्रमण उसाचे रसाचे दुकाने स्टॉल बाकडे सोबत फोटो देऊन सुद्धा अधिकारी नाही कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत आहे मुंबईचे महापौर रितू तावडे मॅडमला पंधरा दिवसापासून ट्विटरचे माध्यमातून वारंवार तक्रार केली मॅडमनी आमच्या तक्रार @TawdeRitu
@TawdeRitu ट्विटर पाहून सुद्धा दुर्लक्ष करत आहे. अतिक्रमण स्टॉलच्या वरती कारवाई होणार का, @amccity1 @mybmc @mumbaitak @mybmcWardFN @MumbaiMahapur @BMCMumbaiMahapur